"बाळ गंगाधर टिळक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
 
ओळ २:
'''[[w:बाळ गंगाधर टिळक|बाळ गंगाधर टिळक]]''', अर्थात '''लोकमान्य टिळक''', ([[जुलै २३]],[[इ.स. १८५६]] - [[ऑगस्ट १]], [[इ.स. १९२०]]) हे [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील]] अग्रणी राजकारणी, राजकीय तत्त्वज्ञ, पत्रकार, लेखक, वक्ते होते.
 
== स्रोतांतून ==
== अवतरणे ==
* स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!