"वसंत पुरुषोत्तम काळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २:
'''[[w:वसंत पुरुषोत्तम काळे|वसंत पुरुषोत्तम काळे]]''' उर्फ ''व. पु. काळे'' ([[मार्च २५]], [[इ.स. १९३२]] - [[जून २६]], [[इ.स. २००१]]) हे मराठी लेखक, कथाकथनकार होते.
 
== स्रोतांतून ==
== स्रोतांतील अवतरणे ==
* ’ज्योत’ म्हटलं की ती झंझावातात विझणारच असं माणलं जातं. सगळ्या ज्योती विझतात. विझत नाही तो प्रकाशाचा धर्म. कायम उरतो तो प्रकाश. आणि ज्योतीचा जय होणार नाही असं कशावरून? आयुष्य केवळ ज्योतीला असतं असं नाही, झंझावातालाही असतं.
* आपत्ती पण अशी यावी, की त्याचाही इतरांना हेवा वाटावा, व्यक्तीचा कस लागावा. पडून पडायचं तर ठेच लागून पडू नये. चांगलं दोन हजार फुटांवरून पडावं. माणूस किती उंचावर पोचला होता, हे तरी जगाला समजेल.