Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४:
[[File:Random Acts of Kindness Barnstar.png|100px|left|thumb|तुमच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल]]
नमस्कार, तुम्ही एक महत्त्वाचे काम तातडीने करून दिलेत. एकदम मस्त. आता इतर लेखात हा साचा लावतांना अडचण येणार नाही. माझ्यासाठी तर '''name it and have it''' असे झाले. [[सदस्य:Gypsypkd|Gypsypkd]] ०९:४४, १० ऑगस्ट २०१० (UTC)
 
==छोटा बदल==
नमस्कार, मी [[ऑस्कर वाइल्ड]] लेखात नवा व्यक्ती साचा लावला, छान जमला आहे. या साच्यात एक छोटा बदल करावा, व्यक्तीच्या जन्म-मृत्यू सह त्याचे वय दिसावयास नको असे करा. उल्लेखीत लेख एकदा पहावा. [[सदस्य:Gypsypkd|Gypsypkd]] ११:३२, १० ऑगस्ट २०१० (UTC)