"अज्ञातांची अवतरणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: * प्रत्येक विवादाला तीन बाजू असतात - तुमची बाजू, माझी बाजू आणि खरी ब...
 
No edit summary
 
ओळ ९:
* निराशावादी माणसाला पैसे उसने मागावे - त्याला ते परत मिळण्याची आशा नसतेच.
 
* लग्ने स्वर्गात ठरतात पण वीजही तेथेच निर्माण होते.
 
* कोणतेही यश किंवा अपयश हे शेवटचे नसते.
 
* सुरक्षित किनारा सोडून जायची तयारी नसेल तर नवे महासागर शोधता येणारच नाहीत.
 
[[वर्ग:विकिक्वोट]]