"ऑस्कर वाइल्ड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन पान: {{विकिपीडिया}} 150px|right|thumb|'''{{लेखनाव}}''' '''[[w:ऑस्कर वाइल्ड|ऑस्कर ... |
No edit summary |
||
ओळ १:
{{विकिपीडिया}}
[[File:Oscar Wilde portrait.jpg|150px|right|thumb|'''{{लेखनाव}}''']]
'''
=={{लेखनाव}} यांची अवतरणे==
ओळ १०:
** जेव्हा देवांना आपल्याला शिक्षा द्यावी असे वाटते तेव्हा ते आपली प्रार्थना ऐकतात.
* I often take exercise. Why only yesterday I had breakfast in bed.
** मी नेहमी व्यायाम करतो. अगदी कालच तर मी खाटेवर बसून नाश्ता आटोपला.
* Pessimist - one who, when he has the choice of two evils, chooses both.
** निराशावादी - एक अशी व्यक्ती जेव्हा दोनपैकी एक संकट निवडायचे असते, हा दोन्ही निवडतो.
* Everybody who is incapable of learning has taken to teaching.
** प्रत्येक जण जो शिकण्यास असमर्थ असतो तो शिकविण्यास सुरू करतो.
* Experience is the name every one gives to their mistakes.
** सगळ्यांच्या हातून चूक होते तेव्हा ते त्याला अनुभव असे म्हणतात.
* When people agree with me I always feel that I must be wrong.
** जेव्हा लोक माझ्या मताशी सहमत होतात तेव्हा मला वाटते की मी काहीतरी चूक करीत आहे.
* When I was young, I thought money was the most important thing in life. Now that I'm old - I know it is.
** मी जेव्हा लहान होतो तेव्हा मला असे वाटत असे की, आयुष्यात पैसा सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे. आता जेव्हा मी म्हातारा झालो तेव्हा मला माहीत आहे की तो तसा (सगळ्यात महत्त्वपूर्ण) आहे.
* The difference between literature and journalism is that journalism is unreadable, and literature is not read.
** साहित्य आणि पत्रकारिता मध्ये फरक हा आहे की, पत्राकारिता अवाचनीय असते आणि साहित्य कोणी वाचत नाही.
{{DEFAULTSORT:वाइल्ड, ऑस्कर}}
|