"ऑस्कर वाइल्ड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{विकिपीडिया}} 150px|right|thumb|'''{{लेखनाव}}''' '''[[w:ऑस्कर वाइल्ड|ऑस्कर ...
(काही फरक नाही)

०९:५५, २३ जून २०१० नुसारची आवृत्ती

ऑस्कर वाइल्ड ऑस्कर फिंगल ओ'फ्लॅहर्टी विल्स वाइल्ड (ऑक्टोबर १६, इ.स. १८५४ - नोव्हेंबर ३०, इ.स. १९००) हा आयरिश नाटककार, कादंबरीकार, कवी आणि कथालेखक होता.

विकिक्वोट
विकिक्वोट
Look up ऑस्कर वाइल्ड in
विकिपीडिया, the free marathi encyclopedia.
ऑस्कर वाइल्ड हा लेखनाव/शब्द
विकिपीडिया, या मुक्त ज्ञानकोशात पाहा
ऑस्कर वाइल्ड

ऑस्कर वाइल्ड यांची अवतरणे

  • Some cause happiness wherever they go, others whenever they go.
    • काही (लोक) जातील तेथे आनंद पसरवितात, काही (लोक) जेव्हा निघून जातात तेव्हा आनंद पसरतो.
  • When the gods wish to punish us they answer our prayers.
    • जेव्हा देवांना आपल्याला शिक्षा द्यावी असे वाटते तेव्हा ते आपली प्रार्थना ऐकतात.

संदर्भ

बाह्यदुवे