"पु.ल. देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''पुरुषोत्तम लक्ष्मण उर्फ''' '''[[w:पु. ल. देशपांडे|पु. ल. देशपांडे]]''' ([[नोव्हेंबर ८]], [[इ.स. १९१९|१९१९]] - [[जून १२]], [[इ.स. २०००|२०००]]) हे लोकप्रिय [[मराठी]] लेखक, नाटककार, नट, कथा व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीतदिग्दर्शक होते. त्यांना ''महाराष्ट्राचे लाडके बहुरूपी व्यक्तिमत्त्व'' असे म्हटले जायचे. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने '''पु. ल.''' म्हणून ओळखले जातात.
'''[[w:पु. ल. देशपांडे|पु. ल. देशपांडे]]'''
 
*शेवटी काय हो, आपण पत्त्याच्या नावाचे धनी, मजकुराचा मालक निराळाच.
 
*जगात काय बोलत आहात ह्यापेक्षा कोण बोलत आहात ह्याला जास्त महत्त्व आहे.
 
*प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे.
 
*लग्नापुर्वी शी न लूक्ड सो ... लुकडी!
 
*मी लंडन मध्ये हमाली करून वजनी पाउंड घटवून चलनी पाउंड कमवावेत, असही सुचवण्यात आलं.
 
Line १६ ⟶ १२:
== बाह्यदुवे ==
*[http://en.wikipedia.org/wiki/P._L._Deshpande इंग्रजी विकिपीडिया - पु. ल. देशपांडे]
 
{{DEFAULTSORT:देशपांडे,पु.ल.}}
[[वर्ग:इ.स. १९१९ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २००० मधील मृत्यू]]
[[वर्ग:मराठी लेखक]]