"पु.ल. देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''[[w:पु. ल. देशपांडे|पु. ल. देशपांडे]]'''
[[http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%81._%E0%A4%B2._%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87 विकीवर पु. ल. देशपांडे]]
 
*शेवटी काय हो, आपण पत्त्याच्या नावाचे धनी, मजकुराचा मालक निराळाच.
 
*जगात काय बोलत आहात ह्यापेक्षा कोण बोलत आहात ह्याला जास्त महत्त्व आहे.
 
*प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे.
 
*लग्नापुर्वी शी न लूक्ड सो ... लुकडी!
 
*मी लंडन मध्ये हमाली करून वजनी पाउंड घटवून चलनी पाउंड कमवावेत, असही सुचवण्यात आलं.
 
== संदर्भ ==
*[http://en.wikiquote.org/wiki/P._L._Deshpande इंग्रजी विकिक्वोट - पु. ल. देशपांडे]
 
== बाह्यदुवे ==
*[http://en.wikipedia.org/wiki/P._L._Deshpande इंग्रजी विकिपीडिया - पु. ल. देशपांडे]