मुख्य मेनू उघडा

विकिपीडिया:Input System

मथळासंपादन करा

येथील कळफलक उच्चारपद्धतीचा आहे. इंग्रजी कळफलकावरून मराठी उच्चाराप्रमाणे कळा दाबल्यास देवनागरी लिहिता येते. खाली संपूर्ण तक्ता दिला आहे. ही पद्धत ओंकार जोशी यांच्या गमभनवर आधारित आहे. साचा:मराठी टंकलेखन