रविशंकर
- संकट कितीही मोठे असले तरी, हिंमतीने सामोरे गेल्यास त्याच्यावर तोडगा निघतो आणि म्हणूनच कोणत्याही संकटाचा त्रागा करून घेण्याचे काहीही एक कारण नाही.
- आज ही ईश्वराने आपल्याला दिलेली एक मोठी भेट आहे आणि म्हणून त्याला Present असे म्हणतात.
- प्रेम ही कोणतीही एक भावना नसून ते एक अस्तित्व आहे.