रजनीश

भारतीय गूढवादी, गुरू आणि आध्यात्मिक शिक्षक

ओशो

  • I am the rich man's guru.
    • भाषांतर: मी श्रीमंत माणसाचा गुरु आहे.
विकिक्वोट
विकिक्वोट
Look up रजनीश in
विकिपीडिया, the free marathi encyclopedia.
रजनीश हा लेखनाव/शब्द
विकिपीडिया, या मुक्त ज्ञानकोशात पाहा
  • I have never been a celibate. If people believe so, that is their foolishness.
    • भाषांतर: मी कधीही ब्रह्मचारी नव्हतो. जर लोकांना तसं वाटत असेल तर तो त्यांचा मूर्खपणा आहे.
  • Be realistic: Plan for a miracle.
    • भाषांतर: वास्तववादी व्हा: चमत्कारासाठी योजना आखा.
  • My whole teaching consists of two words, meditation and love.
    • भाषांतर: माझं संपूर्ण अध्यापन हे दोन शब्दांचं बनलेलं आहे, ध्यान आणि प्रेम.
  • You say that in heaven there is eternal beauty. The eternal beauty is here and now, not in heaven.
    • भाषांतर: तुम्ही म्हणता की स्वर्गात अक्षय सौंदर्य आहे. अक्षय सौंदर्य हे इथे आणि आत्ता आहे, स्वर्गात नाही.
  • Don't say this is good and that is bad. Drop all discrimination. Accept everything as it is.
    • भाषांतर: हे चांगलं आहे आणि ते वाईट आहे असं म्हणू नका. सर्व भेदभाव सोडा. जे जसं आहे तसं स्वीकारा.

संदर्भ संपादन

बाह्यदुवे संपादन