मार्क ट्वेन
सॅम्युएल लँगहॉर्न क्लेमेन्स उर्फ मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, १८३५ - एप्रिल २१, १९१०) हे अमेरिकन विनोदी कथा लेखक, कादंबरीकार, प्राध्यापक होते. मार्मिक लिखाणाबद्दल मार्क ट्वेन प्रसिद्ध आहेत.
मार्क ट्वेन यांची अवतरणे
संपादन- Apparently there is nothing that cannot happen today.
- आज होवू शकत नाही असे काहीही नाही.
- In Paris they just simply opened their eyes and stared when we spoke to them in French! We never did succeed in making those idiots understand their own language.
- जेव्हा पॅरिस मध्ये आम्ही लोकांशी फ्रेंच बोलायचो तेव्हा ते मूर्ख आमच्याकडे मोठ्या डोळ्यांनी पाहत राहाचे. आम्हाला त्यांना त्यांच्याच भाषेत समजावून सांगण्यासही अडचण जात असे.