मोहनदास करमचंद गांधी
भारतीय स्वातंत्र्यलढयातील अग्रणी नेते
(महात्मा गांधी पासून पुनर्निर्देशित)
मोहनदास करमचंद गांधी ऑक्टोबर २, १८६९ - जानेवारी ३०, १९४८) हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते.
- We need to be the change we wish to see in the world.
- भाषांतर: आपल्याला या जगात हवा असलेला बदल पाहण्यासाठी आपण स्वतः तो बदल असणे आवश्यक आहे.
- An eye for an eye will make the whole world blind.
- भाषांतर: एका डोळ्याच्या बदल्यात एक डोळा हे संपूर्ण जग अंध करेल.
- Nonviolence is the first article of my faith. It is also the last article of my creed.
- भाषांतर: अहिंसा हा माझ्या श्रध्देचा पहिला लेख आहे. तसेच तो माझ्या संप्रदायाचा शेवटचा लेख आहे.
- The weak can never forgive. Forgiveness is the attribute of the strong.
- भाषांतर: कमजोर कधीही क्षमा करु शकत नाही. क्षमा करणे हा बलवानाचा गुणधर्म आहे.
- I first learnt the lessons of non-violence in my marriage.
- भाषांतर: अहींसेचे पहीले धडे मी माझ्या लग्नामध्ये शिकलो.