पुणेरी पाट्या
अतिशय कमी शब्दात जास्त अपमान करून समाज देणार्या पाट्या पुण्यातच असतात असा सर्वसाधारण समाज आहे.
त्यापैकी काही
- हे ईश्वरा तू सर्वांचे भले कर पण सुरुवात माझ्यापासून कर
- इथे पार्किंग करू नये.... चाकातील हवा गेल्यास बाजूच्या दुकानातून भरून घ्यावी. (ते दुकान आमचेच आहे)
- शनिपार जवळील अहिल्या अमृततुल्य मधल्या प्रत्येक ग्लास वर लिहिले होते 'हा ग्लास अहिल्या अमृततुल्य मधून चोराला आहे'.
- पार्लरच्या बाहेर लावलेली पाटी..'आमच्या इथून बाहेर पडलेल्या सुंदर मुलीला पाहून शिट्टी वाजवू नये ... ती तुमची आजी असू शकते'