1) दु:खातसुद्धा एक फार चांगली गोष्ट आहे. दु:ख फार लांबले तर त्यात तीव्रता रहात नाही व दु:ख जर तीव्र असेल तर ते लांबत नाही. 2) संसार हा मोडक्या वस्तू नीट करण्याचा कारखाना आहे. तेथे मोडक्या वस्तू जितक्या जास्त असतील तितकी शिकणार्‍याला संधी जास्त असते. 3) माणसान कसं कर्दळीच्या पानासरखं असावं, आयुष्यात कितीही सुखं-दुख: अंगावर पडली तरी ती ओघळून पडावीत अगदी अलिप्त! तुमचे कर्तुत्व तुम्हाला शिखरावर पोहोचवेल. पण तुमचे चारित्र्य कायम तुम्हाला तिथे ठेवेल. पासून मिळविले

Start a discussion about सुविचार

Start a discussion
"सुविचार" पानाकडे परत चला.