मुखपृष्ठावर ’विकिक्वोटस्‌’असा शब्द लिहिला गेला आहे. त्याचे इंग्रजी स्पेलिंग केले तर ते ’Wikiquotuss' असे होईल. मराठीत शब्दाच्या शेवटच्या अक्षराचा पाय मोडण्याची गरज़ नसते. (अपवाद-- न्‌ आणि अन्‌). मराठीत योग्य लिखाण--विकिक्वोट्‌स. पाय ट चा मोडायचा, स चा नाही. आणखी उदाहरणे: states आणि status हे शब्द अनुक्रमे स्टेट्‌स आणि स्टेटस असे लिहायचे!

आणखी असेच योग्य लिखाण: विक्शनरी(विक्शन्‌री X), विकिबुक्स, विकिकॉमन्स, विकिन्यूज़, विकिस्पीशीज़, विकिपीडिया(आ नको!) इत्यादी. --J १४:०७, ३० जानेवारी २०१० (UTC)Reply

Invite to WikiConference India 2011

संपादन
 

Hi मुखपृष्ठ,

The First WikiConference India is being organized in Mumbai and will take place on 18-20 November 2011.
You can see our Official website, the Facebook event and our Scholarship form.


But the activities start now with the 100 day long WikiOutreach.

As you are part of WikiMedia India community we invite you to be there for conference and share your experience. Thank you for your contributions.

We look forward to see you at Mumbai on 18-20 November 2011


Please forward to relevant folks in the community. If you want the bot to do the job please sign up at [१] --Naveenpf ०५:२७, ६ ऑगस्ट २०११ (UTC)Reply

"मुखपृष्ठ" पानाकडे परत चला.