उखाणे
..........भय्या भुके मरे,...........चबर-चबर खाय ।
- नागपूरी संत्री अन भुसावळच्या केळी,
- हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी ..... चे नाव घेते हळदी-कुंकवाच्या दिवशी.
- बटन दाबताच लागतो दिवा ...चा सहवास मला नेहमी हवा.
- भाजीत भाजी मेथीची.........माझ्या प्रीतीची.
- चांदिच्या ताटात मटनाचे तुकडे घास भरवते मेल्या तोड कर इकडे.
- रामाच्या देवळात उदबत्तीचा वास,..........राव आहे माझे खास.
- मुखाकडे पाहु कि ताटाकडे पाहु,.........तुला घास घालतो बोटाला नको चावु.
- धोबी वही जो गधा मन भाये,दुल्हन वही जो पिया मन भाये
.........रावांच नाव घेते पंक्तिच्या वेळी.
- पती माझे गलेलठ्ठ, अन डोके म्हणजे माठ
.......रावांच नाव घेते, सोडा पदराची गाठ.
- सासर माझे श्रीमंत पण कामाला नाही कोणी
.........राव हसतात तर दिसते दातांची फणी
- जन्म माझा .......चा, पण पुण्यास येउन वसलो,
........ला बघितले, अन तिच्या हसण्यास फसलो.
- पहाटेच्या सवेरात येतो वाऱ्याचा झुळूक,
माझ्या ....... ची नजर म्हणजे सोन्याचं फूल.
Traditional Marathi Ukhane
हळदी कुंकू स्पेशल मराठी उखाणे
सोपे उखाणे
Satyanarayan Pooja Ukhane
25 नवीन उखाणे