अ‍ॅरिस्टॉटल

  • In all things of nature there is something of the marvelous.
    • भाषांतर: निसर्गातील प्रत्येक वस्तूमध्ये काहीतरी आश्चर्यकारक आहे.
विकिक्वोट
विकिक्वोट
Look up अ‍ॅरिस्टॉटल in
विकिपीडिया, the free marathi encyclopedia.
अ‍ॅरिस्टॉटल हा लेखनाव/शब्द
विकिपीडिया, या मुक्त ज्ञानकोशात पाहा
  • Evils draw men together.
    • भाषांतर: दुष्टपणा माणसांना एकत्र आणतो.
  • Man is by nature a political animal.
    • भाषांतर: मनुष्य हा स्वभावतः एक राजकारणी प्राणी आहे.
  • A whole is that which has beginning, middle, and end.
    • भाषांतर: पूर्ण ते आहे ज्याला प्रारंभ, मध्य, आणि अंत आहे.

संदर्भ

संपादन

बाह्यदुवे

संपादन